Jump to content

"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
Thank you for this information !!!!!!!!!!""
(grammar)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(Thank you for this information !!!!!!!!!!"")
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक, व [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथाचे]] संस्थापक होते. [[महानुभाव]] धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. [[लीळाचरित्र]] या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत.समाज
सुधारक होत.
 
चक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे..
अनामिक सदस्य