"मोक्षगुंडम विश्वेश्वरया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
| कार्यक्षेत्र = [[अभियांत्रिकी]]
| कार्यसंस्था = [[अभियंता]], [[List of Diwans of Mysore|म्हैसूर चे दिवाण]]
| प्रशिक्षण_संस्था = [[कॉलेज ऑफ इंजिनीयरींगइंजिनियरिंग]],पुणे
| डॉक्टरेट_मार्गदर्शक =
| डॉक्टोरल_विद्यार्थी =
| ख्याती = आंतरराष्ट्रीयलंडनच्या [[इंस्टीट्युटइन्स्टित्ट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स]] या[[लंडन]] स्थितआंतरराष्ट्रीय संस्थेचे [[सन्माननियसन्माननीय सदस्यत्व]] ,तर [[इंडियन इंस्टीट्युटइनसटिट्यूट ऑफ सायन्स]] च्या [[बंगळूर|बंगलोर]] शाखेची फेलोशिप
| संशोधक_लघुरूप_वनस्पतिशास्त्र =
| संशोधक_लघुरूप_प्राणिशास्त्र =
| पुरस्कार = [[भारतरत्न]] ,'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयनइंडियन एंपायर'
| वडील_नाव = श्रीनिवास शास्त्री
| आई_नाव = वेंकट लक्षम्मा
 
 
'''सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या''', 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयनइंडियन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); [[सप्टेंबर १५]] [[इ.स. १८६१|१८६१]] - [[एप्रिल १४]] [[१९६२]]). हे एक [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी जन्मलेले एक समर्थ अभियंते व नागरीकनागरिक होते. सन १९५५ मध्ये त्यांना [[भारतरत्न]] हा [[भारत|भारतातील]] सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी ब्रिटिशांनी पण त्यांना,त्यांनी यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी,स्मृतिप्रीत्यर्थ १५ सप्टेंबर हा दिवस [[अभियंता दिन]] म्हणून पाळला जातो. काही ठिकाणी, विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात, या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
 
==चरित्र==
==चरीत्र==
===बालपण===
यांचाविश्वेश्वरैया जन्म [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी झाला.तेहे श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी [[म्हैसूर]] राज्यात होते.त्यांचे वडिलवडील हे एक [[संस्कृत]] विद्वान होते व [[हिंदू]] ग्रंथांचे भाष्यकार असून [[आयुर्वेदिक]] वैद्य होते. त्यांचे पुर्वजपूर्वज हे [[मोक्षगुंडम]] या गिद्दलपूर नजिकच्यागिद्दलपूरनजीकच्या, सध्याच्या [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] [[प्रकाशम]] जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीचशतकापूर्वीच स्थलांतर केले. 'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.
तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परत[[कुर्नुल]] येथुन [[मुद्देनहळ्ळी]] ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण [[चिकबळ्ळापूर ]] येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण [[बंगळूर|बंगलोर]] येथे झाले. ते १८८१ साली [[मद्रास]] येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी [[कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे]] मध्ये [[पुणे]] येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
<!-- [[Image:SirMVfamily.JPG|250px|thumb|right|A family photograph]] -->
५५,६६०

संपादने

दिक्चालन यादी