"ग्रेट ब्रिटनची ॲन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग
अधिक माहिती
ओळ १: ओळ १:
{{हा लेख|इंग्लंडची राणी अॅन|इंग्लंडची राजकुमारी अॅन|अॅन (निःसंदिग्धीकरण)}}
{{विस्तार}}
{{माहितीचौकट पदाधिकारी
{{माहितीचौकट पदाधिकारी
| नाव = अ‍ॅन, ग्रेट ब्रिटनची राणी
| नाव = अ‍ॅन, ग्रेट ब्रिटनची राणी
ओळ २५: ओळ २५:
| तळटीपा =
| तळटीपा =
}}
}}
'''अ‍ॅन''' ({{lang-en|Anne}}; [[६ फेब्रुवारी]], [[इ.स. १६६५]] - [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १७१४]]) ही [[इंग्लंडचे राजतंत्र|इंग्लंड]], [[स्कॉटलंडचे राजतंत्र|स्कॉटलंड]] [[आयर्लंडचे राजतंत्र|आयर्लंड]]ची राणी तसेच [[ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र|ग्रेट ब्रिटन]]ची पहिली राणी होती.
'''अॅन''' ([[६ फेब्रुवारी]], [[इ.स. १६६५|१६६५]]:[[सेंट जेम्स महाल]], [[वेस्टमिन्स्टर, इंग्लंड]] - [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १७१४|१७१४]]:[[केन्सिंग्टन महाल]], [[मिडलसेक्स]], [[इंग्लंड]]) ही [[इ.स. १७०२|१७०२]] पासून इंग्लंड, [[स्कॉटलंड]] आणि [[आयर्लंड]]ची राणी होते. [[ मे]], [[इ.स. १७०७|१७०७]] रोजी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे [[ग्रेट ब्रिटन]] नावाने एकत्रीकरण झाल्यावर ती मृत्यूपर्यंत ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी होती.

सतरा वेळा गर्भवती राहिलेल्या अॅनचा फक्त एक मुलगा १० वर्षांपेक्षा जास्त जगला व तोही ११व्या वर्षी मृत्यू पावला. निपुत्रिक मृत्यू पावलेली अॅन [[स्टुअर्ट घराणे|स्टुअर्ट घराण्याची]] शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ [[इंग्लंडचा पहिला जॉर्ज|पहिला जॉर्ज]] ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
ओळ ३४: ओळ ३६:
[[वर्ग:स्कॉटलंडचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:स्कॉटलंडचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:ग्रेट ब्रिटनचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:ग्रेट ब्रिटनचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:स्टुअर्ट घराणे|अॅन]]
[[वर्ग:इ.स. १६६५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६६५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७१४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १७१४ मधील मृत्यू]]

०१:२०, २९ जुलै २०१७ ची आवृत्ती

अ‍ॅन, ग्रेट ब्रिटनची राणी

कार्यकाळ
८ मार्च १७०२ – १ मे १७०७
मागील विल्यम तिसरा

कार्यकाळ
१ मे १७०७ – १ ऑगस्ट १७१४
पुढील पहिला जॉर्ज

जन्म ६ फेब्रुवारी १६६५ (1665-02-06)
लंडन
मृत्यू १ ऑगस्ट, १७१४ (वय ४९)
लंडन
सही ग्रेट ब्रिटनची ॲनयांची सही

अॅन (६ फेब्रुवारी, १६६५:सेंट जेम्स महाल, वेस्टमिन्स्टर, इंग्लंड - १ ऑगस्ट, १७१४:केन्सिंग्टन महाल, मिडलसेक्स, इंग्लंड) ही १७०२ पासून इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडची राणी होते. १ मे, १७०७ रोजी इंग्लंड आणि स्कॉटलंडचे ग्रेट ब्रिटन नावाने एकत्रीकरण झाल्यावर ती मृत्यूपर्यंत ग्रेट ब्रिटन व आयर्लंडची राणी होती.

सतरा वेळा गर्भवती राहिलेल्या अॅनचा फक्त एक मुलगा १० वर्षांपेक्षा जास्त जगला व तोही ११व्या वर्षी मृत्यू पावला. निपुत्रिक मृत्यू पावलेली अॅन स्टुअर्ट घराण्याची शेवटची राज्यकर्ती होती. तिच्यानंतर तिचा चुलतमामेभाऊ पहिला जॉर्ज ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा झाला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: