"काजल अग्रवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
गल्लत साचा
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|काजोल}}
{{माहितीचौकट अभिनेता
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| पार्श्वभूमी_रंग =

०१:२३, १३ जुलै २०१७ ची आवृत्ती

काजल अगरवाल
जन्म १९ जून, १९८५ (1985-06-19) (वय: ३८)
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ इ.स. २००४ - चालू
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट सिंघम, स्पेशल २६

काजल अगरवाल (जन्म: १९ जून १९८५) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटंमध्ये झळकणाऱ्या काजलने २००४ साली क्यूं! हो गया ना... ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००७ सालापासून तिने तेलुगु सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले ज्यांपैकी काही प्रचंड यशस्वी झाले. २००९ सालच्या मगधीरा ह्या सिनेमामधील भूमिकेसाठी काजलला सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

२०११ सालच्या यशस्वी सिंघम सिनेमामध्ये काम करून काजलने हिंदी चित्रसृष्टीत पुनरागमन केले. २०१२ सालचा तिने भूमिका केलेला स्पेशल २६ हा सिनेमा देखील गाजला.

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील काजल अग्रवाल चे पान (इंग्लिश मजकूर)