"महाबलीपुरम लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १६: ओळ १६:
[[वर्ग:प्राचीन स्थापत्य]]
[[वर्ग:प्राचीन स्थापत्य]]
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:भारतातील पर्यटनस्थळे]]

१२:५२, ८ जुलै २०१७ ची आवृत्ती

प्रस्तावना

दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक स्थान व प्राचीन संस्कृतीचे केंद्र.हे गाव मद्रासपासून ३५ मैलांवर समुद्रकिनारी वसलेले आहे. पुराण प्रसिद्ध बलीराजावरून या गावाला महाबलीपूरम हे नाव मिळाले.

सांस्कृतिक महत्व

पल्लव वंशाच्या राजवटीत इथे अनेक शिल्पे निर्माण झाली.अखंड दगडात खोदलेली मंदिरे हे महाबलीपूरमचे वैशिष्ट्य आहे. इथेच कृष्ण मंडप नावाची एक गुहा पहाडात खोदलेली आहे.या गुंफेत गोवर्धन धारी श्रीकृष्ण व गोप-गोपी यांची चित्रे कोरलेली आहेत.या गुंफेजवळ पंच पांडव रथ आहेत.दगडात कोरलेले एक तीन मजली मंदिर येथे आहे.या मंदिरासमोरच वराहमंडप आहे.त्यात वराहरूपी विष्णू पृथ्वीला समुद्रातून वर काढीत आहे असे सुंदर शिल्प कोरलेले आहे.[१]

चित्रदालन

  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड सातवा