Jump to content

"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
{{गल्लत|चौसष्ट भैरव‎}}
 
काळभैरव हे हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहीरीनाथबहिरीनाथ, भैरी(नाथ), मल्हारी, भैरोबा, खंडोबा, खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]
५७,२९९

संपादने