"अतिसंवाहकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२० बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
निरपेक्ष शून्याच्या वर (-२७३० से. च्या वर, -केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम) काही अंश तापमानापर्यंत काही धातू व मिश्रधातू थंड केल्यास, त्यांची विद्युत संवाहकता अतिशय वाढते व रोध शून्य होतो, या अविष्काराला ‘अतिसंवाहकता’ म्हणतात. त्याचबरोबर अतिसंवाहकाच्या अंतर्भागात कर्षुकीय (चुंबकीय) क्षेत्रही शून्य होते; इतकेच नव्हे तर अतिसंवाहकास प्रथम दुर्बल कर्षुकीय क्षेत्रात ठेवून, नंतर त्याचे तापमान संक्रमण तापमानाच्या (Tc, ज्या तापमानाखाली पदार्थ अतिसंवाहक होतो) खाली नेल्यास, त्याच्या अंतर्भागातील कर्षुकीय स्त्रोतरेषा (कर्षुकीय प्रेरणारेषा) बाहेर फेकल्या जातात व तो संपूर्णपणे प्रतिकर्षुक (कर्षुकीय पार्यता निर्वातापेक्षा कमी असणारा पदार्थ) बनतो. <ref>1. मराठी विश्वकोश - खंड १ - मूळ नोंद लेखक - भावे, श्री. द., https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand1/index.php/23-2015-02-10-05-12-54/13590-2015-10-28-04-23-27?showall=1&limitstart=</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी[संपादन] ==
# [[धोला सदिया पूल#cite ref-1|वर उडी मारा↑]]
{{संदर्भयादी}}
४६१

संपादने

दिक्चालन यादी