"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१७१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
 
==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==
धर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य!व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच नि:श्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधीभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे.म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते.त्या क्रमात जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहता रहावा म्हणून कलेलाही मान्यता देते.भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष रूपाने महत्व दिले गेले आहे.
 
 
१४,९०२

संपादने

दिक्चालन यादी