"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ३: ओळ ३:

==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==
==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==
धर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य!व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
धर्म, संस्कृती आणि जीवन या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य!व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

१५:१०, १६ जून २०१७ ची आवृत्ती

प्रस्तावना

भारतीय संस्कृती कोश हा भारताच्या संस्कृतीबद्दल माहिती देणारा आणि भारतीय संस्कृती कोश मंडळाने प्रकाशित केलेला दहाखंडी कोश आहे. हा कोश महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केला आहे.

कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य