"दादा चांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी, दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''शंकर विष्णु''' उर्फ '''दादा चांदेकर''' ([[१९ मार्च]], [[इ.स. १८९७]]:[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - [[२७ जानेवारी]], [[इ.स. १९७६]]:[[पुणे]], महाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.
'''शंकर विष्णु''' उर्फ '''दादा चांदेकर''' ([[१९ मार्च]], [[इ.स. १८९७]]:[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - [[२७ जानेवारी]], [[इ.स. १९७६]]:[[पुणे]], महाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.

त्यांचे वडील [[मिरज संस्थान|मिरजेच्या राजेसाहेबांकडे]] संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेदर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी मिरजेतील संगीतशिक्षक [[नीलकंठबुवा जंगम]] यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी [[किर्लोस्कर संगीत मंडळी|किर्लोस्कर कंपनीत]] प्रवेश केला. त्यानंतर [[बलवंत संगीत मंडळी]], [[विश्वनाथ संगीत मंडळी]], इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
त्यांचे वडील [[मिरज संस्थान|मिरजेच्या राजेसाहेबांकडे]] संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेकर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी मिरजेतील संगीतशिक्षक [[नीलकंठबुवा जंगम]] यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी [[किर्लोस्कर संगीत मंडळी|किर्लोस्कर कंपनीत]] प्रवेश केला. त्यानंतर [[बलवंत संगीत मंडळी]], [[विश्वनाथ संगीत मंडळी]], इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले.

१९३१ नंतर चांदेकरांनी [[सातारा|सातार्‍याला]] संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. [[हंस पिक्चर्स]]च्या [[मास्टर विनायक|मा. विनायक]]दिग्दर्शित [[ब्रम्हचारी (मराठी चित्रपट)|ब्रम्हचारी]] या यशस्वी चित्रपटातील चांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. ''यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या'' हे मीनाक्षीने गायिलेले गाणे विशेष प्रसिद्ध झाले. [[जयमल्हार (मराठी चित्रपट)|जयमल्हार]] या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या लावणीप्रधान संगीत चांदेकरांचे होते.

०५:२२, १५ जून २०१७ ची आवृत्ती

शंकर विष्णु उर्फ दादा चांदेकर (१९ मार्च, इ.स. १८९७:कोल्हापूर, महाराष्ट्र - २७ जानेवारी, इ.स. १९७६:पुणे, महाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.

त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेकर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी मिरजेतील संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी, इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले.

१९३१ नंतर चांदेकरांनी सातार्‍याला संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. हंस पिक्चर्सच्या मा. विनायकदिग्दर्शित ब्रम्हचारी या यशस्वी चित्रपटातील चांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या हे मीनाक्षीने गायिलेले गाणे विशेष प्रसिद्ध झाले. जयमल्हार या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या लावणीप्रधान संगीत चांदेकरांचे होते.

दादा चांदेकर हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

संगीत असलेली मराठी नाटके

  • अशी रंगली रात्र पैजेची
  • काळे गोरे
  • जीव सरला पीळ उरला
  • ब्रह्मचारी

संगीत असलेले मराठी चित्रपट

  • अमृत
  • अर्धांगी
  • कालियामर्दन (१९३५)
  • छाया
  • जय मल्हार (१९४७)
  • पहिली मंगळागौर
  • मोरूची मावशी
  • ब्रह्मघोटाळा,
  • ब्रह्मचारी
  • लपंडाव
  • सासरमाहेर
  • स्वराज्य सीमेवर (१९३७)