"स्मृति (हिंदू धर्म)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ २: ओळ २:

==मुख्य विचार / स्वरूप==
==मुख्य विचार / स्वरूप==
निरनिराळ्या संहितात विवाह, त्यांचे प्रकार,पुत्रांचे विविध भेद,दत्तक पुत्राचे विधान धन विभाग, दायभाग , श्राद्ध, स्त्रीधन इ. विषयांवरील महत्वाचे सिद्धांत आले आहेत.
निरनिराळ्या संहितात विवाह, त्यांचे प्रकार,पुत्रांचे विविध भेद,दत्तक पुत्राचे विधान धन विभाग, दायभाग , श्राद्ध, स्त्रीधन इ. विषयांवरील महत्वाचे सिद्धांत आले आहेत.पण ही सर्व माहिती निरनिराळ्या ठिकाणी विखुरलेली आहे.

{{विस्तार}}
{{विस्तार}}

११:५१, १ जून २०१७ ची आवृत्ती

स्मृति किंवा स्मृतिग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यात विशिष्ट स्थान आहे.धार्मिक बाबतीत श्रुतींच्या खालोखाल स्मृतींना स्थान आहे.धर्माचा मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य आहे.

मुख्य विचार / स्वरूप