"पंतप्रधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''पंतप्रधान''' हे [[संसदीय राज्यपद्धती]]तील दैनंदिन राज्यकारभार चालवणार्‍याया व्यक्तीचे पद आहे.
'''पंतप्रधान''' किंवा '''प्रधानमंत्री''' हे [[संसदीय राज्यपद्धती]] किंवा बिगर संसदीय राज्यपद्धतीतील दैनंदिन राज्यकारभार चालवणाऱ्या व्यक्तीचे एक प्रमुख पद आहे.

प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.

== भारताचे पंतप्रधान ==

{{मुख्य|भारताचे पंतप्रधान}}
महाराष्ट्रात [[शिवाजी]]ने स्थापन केलेल्या मराठा साम्राज्यात पंतप्रधान हे वंशपरंपरेने मिळत होते.

[[वर्ग:नागरिकशास्त्र]]

भारताचे '''पंतप्रधान''' व कार्यकाळ
भारताचे '''पंतप्रधान''' व कार्यकाळ
{| class="wikitable"
{| class="wikitable"

२०:०१, २६ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री हे संसदीय राज्यपद्धती किंवा बिगर संसदीय राज्यपद्धतीतील दैनंदिन राज्यकारभार चालवणाऱ्या व्यक्तीचे एक प्रमुख पद आहे.

प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.

भारताचे पंतप्रधान

भारताचे पंतप्रधान व कार्यकाळ

पंतप्रधान कार्यकाळ
१. जवाहरलाल नेहरू १५.०८.१९४७ - २७.०५.१९६४
२. लालबहादूर शास्त्री ०९.०६.१९६४ - ११.०१.१९६६
३. इंदिरा गांधी २४.०१.१९६६ - २४.०३.१९७७
४. मोरारजी देसाई २४.०३.१९७७ - २८.०७.१९७९
५. चौधरी चरण सिंह २८.०७.१९७९ - १४.०१.१९८०
६. इंदिरा गांधी १४.०१.१९८० - ३१.१०.१९८४
७. राजीव गांधी ३१.१०.१९८४ - ०२.१२.१९८९
८. विश्वनाथप्रताप सिंह ०२.१२.१९८९ - १०.११.१९९०
९. चंद्रशेखर १०.११.१९९० - २१.०६-१९९१
१०. पी.व्ही..नरसिंहराव २१.०६.१९९१ - १६.०५.१९९६
११. अटलबिहारी वाजपेयी १६.०५.१९९६ - ०१.०६.१९९६
१२. एच.डी. देवेगौडा ०१.०६.१९९६ - २१.०४.१९९७
१३. इंद्रकुमार.गुजराल २१.०४.१९९७ - १९.०३.१९९८
१४. अटलबिहारी वाजपेयी १९.०३.१९९८ - १३.१०.१९९९
१५. अटलबिहारी वाजपेयी १३.१०.१९९९ - २२.०५.२००४
१६. डॉ. मनमोहन सिंह २२.०५.२००४ - २६.०५.२०१४
१७. नरेंद्र मोदी २६.०५.२०१४ -