"धाविक (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन पान: धाविकला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठी मध्ये गेडरा बोलतात.तर...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
छो V.narsikar ने लेख धाविक(पक्षी) वरुन धाविक (पक्षी) ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
(काही फरक नाही)

१२:१०, २१ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

धाविकला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात.मराठी मध्ये गेडरा बोलतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते.

ओळखण

आकाराने अंदाजे तित्तिराएवढा.वाळूसारखा उदी.दिसायला टिटविसारखा पक्षी.खालून तांबूस व काळा.गडद तांबूस डोके.डोळ्यांतून काळी-पांढरी पट्टी.लांब पांढुरके पाय.नर-मादी दिसायला सारखे.

वितरण

आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे.

मार्च ते ऑगस्ट या काळात विन.

निवासस्थाने

माळराने व खडकाळ टापू.

धाविक

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली