"माळटिटवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रस्तावना
छो प्रथमेश ताम्हाणे ने लेख पिवळ्या गाठीची टिटवी वरुन माळटिटवी ला हलविला: नवीन स्वीकृत प्रमाण न...
(काही फरक नाही)

००:३६, २० एप्रिल २०१७ ची आवृत्ती

Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India
Yellow-wattled Lapwing

पिवळ्या गाठीची टिटवी, पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने अंदाजे तितीराएवढा असतो . त्याचे पाय लांब असतात . वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते . तिचे पांढरे पोट व काळे डोके असते . डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते . उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात . नर आणि मादी दिसायला सारखे असतात . हे पक्षी समूहाने राहतात .

वितरण

निवासी , स्थानिक स्थलांतर भारतात हरियाना आणि पच्छिम बंगाल , दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत . तसेच पश्चिम बांगला देश , पाकिस्तान सिध आणि श्रीलंका

निवासस्थाने

धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली