"रानधोबी (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==ओळख==
==ओळख==
रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा [[रंग]] तपकिरी असतो. [[भुवया]] आणि [[डोळा|डोळ्यांभोवतिची]] कडी पिवळट असते. कळपात तपकिरी पंखांवर [[पिवळा|पिवळे]] ठिपके असतात. शेपटीवरील भाग कळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा [[पांढरा|पांढऱ्या]] असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. [[गळा|गळ्याभोवती]] काळपट तपकिरी कंठ असतो. छातीवर तुटक पट्टा असतो. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य [[भारत|भारतीय]] पर्वतीय प्रदेशात राहतात. [[पश्चिम घाट|पश्चिम घाटात]] [[महाबळेश्वर|महाबळेश्वरपासून]] दक्षिणेकडे [[केरळ]] आणि पश्चिम तामिळनाडू, तसेच [[श्रीलंका]] आणि [[अंदमान]] बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, [[कॉफी|कॉफीची]] लागवड, तसेच [[बांबू|बांबूमिश्रित]] जंगले या ठिकाणी आढळतो.
रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा [[रंग]] तपकिरी असतो. [[भुवया]] आणि [[डोळा|डोळ्यांभोवतिची]] कडी पांढरट असते. काळ्या पंखांवर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटीवरील भाग काळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा [[पांढरा|पांढऱ्या]] असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. छातीचा वरचा भाग काळा आणि खालच्या भागात तुटक काळा पट्टा असतो. [[नर]]-[[मादी]] दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य [[भारत|भारतीय]] पर्वतीय प्रदेशात राहतात. [[पश्चिम घाट|पश्चिम घाटात]] [[महाबळेश्वर|महाबळेश्वरपासून]] दक्षिणेकडे [[केरळ]] आणि पश्चिम तामिळनाडू, तसेच [[श्रीलंका]] आणि [[अंदमान]] बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, [[कॉफी|कॉफीची]] लागवड, तसेच [[बांबू|बांबूमिश्रित]] जंगले या ठिकाणी आढळतो.


==संदर्भ==
==संदर्भ==


* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
* पक्षीकोश - मारुती चितमपल्ली


[[वर्ग: पक्षी]]
[[वर्ग: पक्षी]]

१७:००, १८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

रानधोबी

रानधोबी (इंग्रजी: Forest Wagtail) हा मोटॅसिलिडे या धोबी कुळातील पक्षी आहे. त्यांचा विशिष्ट असा पिसारा इतर धोबी पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे आणि ते शेपटी सुद्धा इतर पक्ष्यांप्रमाणे उभी न हलवता आडवी हलवतात.

ओळख

रानधोबी आकाराने चिमणीएवढा असतो. वरील भागाचा रंग तपकिरी असतो. भुवया आणि डोळ्यांभोवतिची कडी पांढरट असते. काळ्या पंखांवर दोन पांढरे पट्टे असतात. शेपटीवरील भाग काळपट तपकिरी असतो. गर्द तपकिरी शेपटीच्या कडा पांढऱ्या असून खालचा भाग पांढुरका असतो. त्यावर पिवळट झाक असते. छातीचा वरचा भाग काळा आणि खालच्या भागात तुटक काळा पट्टा असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. रानधोबी ईशान्य भारतीय पर्वतीय प्रदेशात राहतात. पश्चिम घाटात महाबळेश्वरपासून दक्षिणेकडे केरळ आणि पश्चिम तामिळनाडू, तसेच श्रीलंका आणि अंदमान बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात. रानधोबी सदाहरितपर्णी जंगले आणि पानगळीची वने, कॉफीची लागवड, तसेच बांबूमिश्रित जंगले या ठिकाणी आढळतो.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली