"माळटिटवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: thumb|Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India File:Yellow-wattled Lapwing.jpg|thumb|Yellow-wattled Lapwi...
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
 
प्रस्तावना
ओळ १: ओळ १:
[[File:Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India.JPG|thumb|Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India]]
[[File:Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India.JPG|thumb|Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India]]
[[File:Yellow-wattled Lapwing.jpg|thumb|Yellow-wattled Lapwing]]
[[File:Yellow-wattled Lapwing.jpg|thumb|Yellow-wattled Lapwing]]
'''पिवळ्या गाठीची टिटवी''', पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.
==इंग्रजी नाव ==


हा पक्षी आकाराने अंदाजे तितीराएवढा असतो . त्याचे [[पाय]] लांब असतात . वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते . तिचे पांढरे [[पोट]] व काळे [[डोके]] असते . डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते . उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात . [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखे असतात . हे [[पक्षी]] समूहाने राहतात .
yellow - wattled lapwing

==मराठी नाव ==

पिवळ्या गाठीची टिटवी , पिवळ्या गळ्याची टेकवा , हटाटी , मोठी टिटवी , पितमुखी टिटवी

==हिन्दी नाव ==

जर्दी , जीर्दी

==ओळखण ==

आकाराने अंदाजे तितीराएवढा असतो . त्याचे [[पाय]] लांब असतात . वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते . तिचे पांढरे [[पोट]] व काळे [[डोके]] असते . डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते . उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात . [[नर]] आणि [[मादी]] दिसायला सारखे असतात . हे [[पक्षी]] समूहाने राहतात .


==वितरण ==
==वितरण ==

निवासी , स्थानिक स्थलांतर भारतात हरियाना आणि पच्छिम बंगाल , दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत . तसेच पश्चिम बांगला देश , [[पाकिस्तान]] सिध आणि [[श्रीलंका]]
निवासी , स्थानिक स्थलांतर भारतात हरियाना आणि पच्छिम बंगाल , दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत . तसेच पश्चिम बांगला देश , [[पाकिस्तान]] सिध आणि [[श्रीलंका]]


==निवासस्थाने ==
==निवासस्थाने ==

धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश
धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश


==संदर्भ ==
==संदर्भ ==
* पक्षिकोश - मारुती चितमपल्ली


[[वर्ग:पक्षी]]
पक्षिकोश

लेखकाचे नाव - मारुती चितमपल्ली

[[वर्ग :पक्षी ]]

०५:४८, १८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

Yellow-wattled lapwing, Kalka, Haryana, India
Yellow-wattled Lapwing

पिवळ्या गाठीची टिटवी, पिवळ्या गळ्याची टेकवा, हटाटी, मोठी टिटवी किंवा पितमुखी टिटवी (इंग्लिश:yellow-wattled lapwing; हिंदी:जर्दी, जिर्दी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने अंदाजे तितीराएवढा असतो . त्याचे पाय लांब असतात . वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते . तिचे पांढरे पोट व काळे डोके असते . डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मासल गाठ असते . उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात . नर आणि मादी दिसायला सारखे असतात . हे पक्षी समूहाने राहतात .

वितरण

निवासी , स्थानिक स्थलांतर भारतात हरियाना आणि पच्छिम बंगाल , दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत . तसेच पश्चिम बांगला देश , पाकिस्तान सिध आणि श्रीलंका

निवासस्थाने

धानाची कापलेली शेते व पडीत शेतीचा प्रदेश

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली