"ज्ञान दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो संदेश हिवाळे ने पुनर्निर्देशन ठेउन लेख ज्ञानदिन वरुन ज्ञान दिन ला हलविला
(काही फरक नाही)

०९:०५, १६ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

मुख्य लेख: आंबेडकर जयंती
डॉ. आंबेडकर आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल – आंबेडकर जयंती हा जन्मदिवस इ.स. २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.[१][२]

गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंती ही ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरी करत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.

हे ही पहा

संदर्भ