"लहुजी राघोजी साळवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आकारात कोणताही बदल नाही ,  ४ वर्षांपूर्वी
विस्तार साचा काढून विकिकरण साचा लावला
छो (संदेश हिवाळे ने लेख लहुजी वस्ताद साळवे वरुन लहुजी राघोजी साळवे ला हलविला)
(विस्तार साचा काढून विकिकरण साचा लावला)
{{विकिकरण}}
{{विस्तार}}
'''लहुजी राघोजी साळवे''' (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) भारतीय क्रांतिकारक होते. ते '''लहुजी वस्ताद''' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म [[पुरंदर गड]]ाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका [[मातंग]] कुटूंबात झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. छत्रपती [[शिवाजी महाराज]]ांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवाजीने आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘''राऊत''’ या पदवीने गौरविले होते.
 
३३,१२७

संपादने

दिक्चालन यादी