"आफ्रिकन सॉसेज ट्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
No edit summary
हे झाड २० मीटरपर्यंत वाढते. त्याचे खोड सुरूवातील मऊ आणि करडे दिसते.
 
वर्षभर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे झाड सदाहरित असते आणि कमी पावसाच्या प्रदेशात पानगळी असते. त्याची पानं लंबगोल आकाराची २० सेंमी लांब आणि ६ सेंमी रुंद असतात. याची [[फुल]]सुद्धा लांब देठावर गुच्छाने येतात. गडद [[जांभळा|जांभळ्या]] रंगाच्या या फुलांना चांगला वास नसतो. या झाडाला २ फुटांपर्यंत वाढणारी, ५ ते १० किलो वजनाची मातकट रंगाच्या [[दुधी भोपळभोपळा|दुधी भोपळ्यांसारखी]] लांब फळं येतात.
 
== वापर आणि लागवड ==
२,४४०

संपादने

दिक्चालन यादी