"बुद्धिमत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो Bk srtmun (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर...
ओळ १: ओळ १:
* '''आल्फ्रेड बिने''' (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.

==व्याख्या==
==व्याख्या==
* '''आल्फ्रेड बिने''' (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
* '''[http://en.wikipedia.org/wiki/Alfred_Binet आल्फ्रेड बिने]''' (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
* '''[http://en.wikipedia.org/wiki/Cyril_Burt सिरील बर्ट]''' (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
* '''[http://en.wikipedia.org/wiki/Cyril_Burt सिरील बर्ट]''' (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
* '''[http://en.wikipedia.org/wiki/Lewis_Terman टर्मन]''' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
* '''[http://en.wikipedia.org/wiki/Lewis_Terman टर्मन]''' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.

०६:०१, ८ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

व्याख्या

  • आल्फ्रेड बिने (१९०५) - निर्णयक्षमता, उपक्रमशीलता, आकलनक्षमता, विवेकक्षमता व परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
  • सिरील बर्ट (१९०९) - शारीरिक व मानसिक प्रक्रीयांच्या समन्वयाने सापेक्षत: नव्या असलेल्या परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
  • टर्मन (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता होय.
  • बकिंगहॅम (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता.
  • वेश्लर - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.