"उलानबातर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
PNG --> SVG (GlobalReplace v0.6.5)
PNG --> SVG (GlobalReplace v0.6.5)
ओळ ४: ओळ ४:
| प्रकार = राजधानी
| प्रकार = राजधानी
| चित्र =
| चित्र =
| ध्वज = Mn flag ulaanbaatar.png
| ध्वज = Flag ulaanbaatar.svg
| चिन्ह = Ulanbataar.svg
| चिन्ह = Ulanbataar.svg
| नकाशा१ = मंगोलिया
| नकाशा१ = मंगोलिया

१९:४३, ३१ मार्च २०१७ ची आवृत्ती

उलान बातर
मंगोलिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
उलान बातर is located in मंगोलिया
उलान बातर
उलान बातर
उलान बातरचे मंगोलियामधील स्थान

गुणक: 47°55′N 106°55′E / 47.917°N 106.917°E / 47.917; 106.917

देश मंगोलिया ध्वज मंगोलिया
क्षेत्रफळ ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,४२९ फूट (१,३५० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १२,२१,०००
  - घनता २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल)
http://www.ulaanbaatar.mn/


Ulaanbaatar view from Zaisan hill


उलान बातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: ) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चीनीने रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: