"गोकाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१२४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 12 langlinks, now provided by Wikidata on d:Q1708149)
No edit summary
[[चित्र:Gokak Falls.jpg|thumb|right|250px|गोकाक धबधबा]]
'''गोकाक''' ([[कन्नड भाषा|कन्नड]]: ಗೋಕಾಕ ;) हे [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातल्या [[बेळगाव जिल्हा|बेळगाव जिल्ह्यातील]] गाव व [[गोकाक तालुका|गोकाक तालुक्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. [[घटप्रभा नदी|घटप्रभा]] व [[मार्कंडेय नदी|मार्कंडेय]] या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक [[बेळगाव|बेळगावापासून]] ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर [[गोकाक धबधबा]] आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी खूप पर्यटक येतात
 
== बाह्य दुवे ==
११

संपादने

दिक्चालन यादी