"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३,३१९ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
(वॅयक्तिक मते हटवली.)
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ?
शिवसेनेची स्थापना [[बाळासाहेब ठाकरे]] यांनी १९ जून १९६६ रोजी केली.
 
=== इतिहास===
१९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी भारतात भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. [[मराठी]] आणि [[गुजराती]] लोकांना मात्र भाषिक [[राज्य]] मिळाले नाही. ते मिळवण्यासाठी तत्कालीन [[मुंबई]] प्रांतामधे [[संयुक्त महाराष्ट्र|संयुक्त महाराष्ट्राच्या]] निर्मितीसाठी मोठी चळवळ झाली.
 
शेवटी, १९६०मध्ये [[मुंबई प्रांत]] विभागून [[गुजरात]] आणि [[महाराष्ट्र]] या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्यावेळच्या [[हैद्राबाद]] राज्यातील तसेच [[मध्य प्रदेश]]ा तील मराठी भाषक [[लोकसंख्या]] असलेला भाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. मुंबई प्रांतात असलेले मराठी भाषी [[बेळगाव]]-[[कारवार]] मात्र [[म्हैसूर]] प्रांतात घालण्यात आले. [[मुंबई]] ही महाराष्ट्राची [[राजधानी]] ठरवली गेली.
 
=====निवडणूक १९९५=====
१९९५ मध्ये सेना-[[भाजप]] युतीने महाराष्ट्राची [[निवडणूक]] जिंकली. सरकारी ताकद मिळाल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमुख परिषद" तयार केली.
 
बाळासाहेबांनंतर या पक्षाची पूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरेंवर आली व ती पार पडताना त्यांच्या नेतृत्वाचा नेमका अंदाज राज्यातील लोकांना अजूनही लागलेला नाही.सत्तेत असूनही विरोधी राहणं व घेतलेला निर्णय पुन्हा माघारी घेणं तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणं हे भविष्यात शिवसेनेच्या दृष्टीने हितकारक नाहीये.अजू
 
बाळासाहेबांनी या पक्षाची धुरा उध्दव जी उत्तम रीत्य पार पडत अहेत
बाळासाहेबांनी या पक्षाची धुवा उद्धव ठाकरेंच्या हातात देऊन खूप मोठी चूक केली हि जनतेच्या मनावरील ठसलेली कोर मिटवण्यात अजूनही उद्धव ठाकरेंना यश मिळालेले नाहीये.
 
नेहमीच बाळासाहेबांच्या नावावर मते मागणे हेच राजकारण करताना सध्याचे चित्र आहे.
परंतु याच बाळासाहेबांमुळे या पक्षच्या नेतृत्वाकडे अजूनही लोकांचा चांगला पाठिंबा या पक्षाला आहे.
 
==निवडणूक चिन्ह==
११

संपादने

दिक्चालन यादी