"एरिक चौदावा, स्वीडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
fix invalid self-closed HTML tags as per वर्ग:अवैध स्वयमावृत्त एचटीएमएल खूणपताका वापरणारी पाने |
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
हा स्वीडनमधील एक राज्यकर्ता होता. |
|||
[[चित्र:Erik XIV (1533-1577) Domenicus Verwildt.jpg|thumb|right|एरिक चौदावा, स्वीडन]] |
[[चित्र:Erik XIV (1533-1577) Domenicus Verwildt.jpg|thumb|right|एरिक चौदावा, स्वीडन]] |
||
'''एरिक चौदावा, स्वीडन''' (जन्म:[[१३ डिसेंबर]] [[इ.स. १५३३|१५३३]]- म्रुत्यु: [[२६ फेब्रुवारी]] [[इ.स. १५७७|१५७७]]) हा स्वीडनमधील एक राज्यकर्ता होता.त्याने सन १५६० पासून सन १५६८ या कालावधीत राज्याची धुरा सांभाळली. त्याला सन १५६८ मध्ये पदचुत करण्यात आले. तो [[गुस्ताव पहिला, स्वीडन|गुस्ताव प्रथम]]चा ज्येष्ठ पुत्र होता.सन १५६१ मध्ये इस्टोनीया राज्य स्वीडनने जिंकल्यावर त्याने तेथेही राज्य केले.जरी तो एक हुशार व कलेची पारख करणारा तसेच, राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी समजल्या जात होता, तरी त्याच्या राज्यकारभाराच्या प्राथमिक काळात त्यात मानसिक अस्थिरतेची लक्षणे आढळली. काही विद्वानांचे म्हणणे आहे कि, त्याचा हा रोग त्याचे कालावधीच्या सुरुवातीसच बळावला तर, काहींचे म्हणणे आहे कि, स्टुर कुटुंबियांच्या खुनाखुनीमुळे तो दृग्गोचर झाला. |
|||
<div style="clear:both;"></div> |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
१६:५७, २९ मार्च २०१७ ची आवृत्ती
एरिक चौदावा, स्वीडन (जन्म:१३ डिसेंबर १५३३- म्रुत्यु: २६ फेब्रुवारी १५७७) हा स्वीडनमधील एक राज्यकर्ता होता.त्याने सन १५६० पासून सन १५६८ या कालावधीत राज्याची धुरा सांभाळली. त्याला सन १५६८ मध्ये पदचुत करण्यात आले. तो गुस्ताव प्रथमचा ज्येष्ठ पुत्र होता.सन १५६१ मध्ये इस्टोनीया राज्य स्वीडनने जिंकल्यावर त्याने तेथेही राज्य केले.जरी तो एक हुशार व कलेची पारख करणारा तसेच, राजकीयदृष्ट्या महत्त्वाकांक्षी समजल्या जात होता, तरी त्याच्या राज्यकारभाराच्या प्राथमिक काळात त्यात मानसिक अस्थिरतेची लक्षणे आढळली. काही विद्वानांचे म्हणणे आहे कि, त्याचा हा रोग त्याचे कालावधीच्या सुरुवातीसच बळावला तर, काहींचे म्हणणे आहे कि, स्टुर कुटुंबियांच्या खुनाखुनीमुळे तो दृग्गोचर झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |