"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Borobudur Temple.jpg|right|200px|thumb|[[बोरूबुदूर]] — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, [[इंडोनेशिया]]]]
[[File:Borobudur Temple.jpg|right|200px|thumb|[[बोरुबुदूर]] — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, [[इंडोनेशिया]]]]
'''विहार''' हे [[बौद्ध]] धर्मियांचे प्रार्थनास्थल तसेच [[बौद्ध भिक्खु]]ंचे निवासस्थान होय. सर्वसामान्यपणे [[बौद्ध धर्म]]ीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळालाही विहार म्हटले जाते. विहारात बौद्ध [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] निवास करतात. [[पाली भाषा|पाली भाषेत]] विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. [[गौतम बुद्ध|ांनी]] आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार [[भिक्खु]] वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध मठाला बौद्ध विहार म्हणतात.

ओळ ७: ओळ ७:

[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:बौद्ध विहार| ]]
[[वर्ग:भारतातील बौद्ध विहार]]
[[वर्ग:बौद्ध मंदिरे]]

१६:०८, २८ मार्च २०१७ ची आवृत्ती

बोरुबुदूर — जगातील सर्वात मोठे बौद्ध विहार, इंडोनेशिया

विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थल तसेच बौद्ध भिक्खुंचे निवासस्थान होय. सर्वसामान्यपणे बौद्ध धर्मीय अनुयायांच्या प्रार्थनास्थळालाही विहार म्हटले जाते. विहारात बौद्ध भिक्खु-भिक्खुणी निवास करतात. पाली भाषेत विहार हा शब्द आराम या अर्थी वापरलेला आहे. ांनी आपल्या अनुयायांना धर्मप्रसारासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भिक्खु वर्षभर भटकंती करत व पावसाळ्यात एका ठिकाणी वास्तव्य करत असत. त्या ठिकाणांना विहार किंवा संघाराम म्हणत असत. बौद्ध मठाला बौद्ध विहार म्हणतात.

बौद्ध विहारांत तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा किंवा मुर्ती असते, बौद्ध अनुयायी भिक्खु व उपासक बुद्धांना वंदन करतात. बौद्ध विहार हे बौद्ध धम्मीय शिक्षणाचे केंद्र असते.

जगभरातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत बोधीसत्वाची मुर्ती असते तर भारतातील बौद्ध विहारांत बुद्धांसोबत बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असते कारण भारतातील ९५% बौद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरू मानणारे बौद्ध आहेत.