"सुत्तपिटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २६: ओळ २६:


[[वर्ग:त्रिपिटके]]
[[वर्ग:त्रिपिटके]]
[[वर्ग:बौद्ध गुरू]]

००:००, २८ मार्च २०१७ ची आवृत्ती

सुत्तपिटक : 'सुत्त' या शब्दाचे अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन होय. यात धर्माविषयीच्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे. याचे पाच निकाय (संग्रह) आहेत. २. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.
(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :

१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक