"महायान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
'''महायान''' ही [[बौद्ध धर्म]]ाच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: [[थेरवाद]]). महायान पंथाची स्थापना [[भारत]]ात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने [[पूर्व आशिया]]मध्ये पसरला.

२२:००, २७ मार्च २०१७ ची आवृत्ती

महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये पसरला.

सध्या महायान पंथाचे लोक चीन, जपान, कोरिया, व्हियेतनाममंगोलिया ह्या देशांमध्ये आढळतात.