"ऱ्हाइन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Unicodifying, replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|र्‍होन नदी}}
#पुनर्निर्देशन [[र्‍हाइन नदी]]
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = ऱ्हाइन
| नदी_चित्र = Loreley mit tal von linker rheinseite.jpg
| नदी_चित्र_रुंदी = 300 px
| नदी_चित्र_शीर्षक = [[ऱ्हाइनलांड-फाल्त्स]]मधील ऱ्हाईनचे पात्र
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = टोमासे, [[ग्राउब्युंडन]], [[स्वित्झर्लंड]]
| उगम_उंची_मी = २,३४५
| मुख_स्थान_नाव = [[रॉटरडॅम]], [[उत्तर समुद्र]]
| लांबी_किमी = १,२३३
| देश_राज्ये_नाव = [[स्वित्झर्लंड]], [[लिश्टनस्टाइन]], [[ऑस्ट्रिया]], [[जर्मनी]], [[फ्रान्स]], [[नेदरलँड्स]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = [[बासेल]]: १,०६०</br>[[स्त्रासबुर्ग]]: १,०८०</br>[[क्यॉल्न]]: २,०९०</br>[[नेदरलँड्स|डच सीमा]]: २,२६०
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = १,८५,०००
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
[[चित्र:Rheinsystem small english.jpg|250 px|इवलेसे|उगमापासून मुखापर्यंत ऱ्हाईनचा मार्ग]]
'''ऱ्हाइन''' ही [[पश्चिम युरोप]]ातील एक प्रमुख [[नदी]] आहे. ही नदी [[स्वित्झर्लंड]]च्या [[आल्प्स]] [[पर्वतरांग]]ेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन [[उत्तर समुद्र]]ाला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी [[युरोप|युरोपातील]] सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला [[आर नदी|आर]] नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.

[[जर्मन भाषा|जर्मनमधील]] ''ऱ्हाइन''(''Rhine'') हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या ''reie'' शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या ''रिन''(''Rin'') या शब्दावरून पडले आहे. [[इटली|इटलीतील]] [[रेनो नदी|रेनो नदीच्या]] नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.


==मोठी शहरे==
*{{ध्वजचिन्ह|स्वित्झर्लंड}} [[बासेल]]
*{{ध्वजचिन्ह|स्वित्झर्लंड}} [[शाफहाउजन]]
*{{ध्वजचिन्ह|फ्रान्स}} [[स्त्रासबुर्ग]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[कार्ल्सरूह]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[मानहाइम]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[लुडविक्सहाफेन]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[वीसबाडेन]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[माइंत्स]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[कोब्लेंत्स]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[बॉन]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[क्योल्न]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[लेफेरकुसन]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[ड्युसेलडॉर्फ]]
*{{ध्वजचिन्ह|जर्मनी}} [[ड्युइसबुर्ग]]
*{{ध्वजचिन्ह|NED}} [[आर्नहेम]]
*{{ध्वजचिन्ह|NED}} [[नेमेगन]]
*{{ध्वजचिन्ह|NED}} [[उट्रेख्त (शहर)|युट्रेख्त]]
*{{ध्वजचिन्ह|NED}} [[रॉटरडॅम]]


==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Rhine|ऱ्हाईन}}
*[http://www.werow.com/en/guide/rhein ऱ्हाईन ऑनलाईन]
*[http://www.rollintl.com/roll/rhine.htm इतिहास व नकाशा]

[[वर्ग:जर्मनीमधील नद्या]]
[[वर्ग:ऑस्ट्रियामधील नद्या]]
[[वर्ग:फ्रान्समधील नद्या]]
[[वर्ग:स्वित्झर्लंडमधील नद्या]]
[[वर्ग:नेदरलँड्समधील नद्या]]
[[वर्ग:लिश्टनस्टाइनमधील नद्या]]

२३:३१, २६ मार्च २०१७ ची आवृत्ती

ऱ्हाइन
उगम टोमासे, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
मुख रॉटरडॅम, उत्तर समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश स्वित्झर्लंड, लिश्टनस्टाइन, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स
लांबी १,२३३ किमी (७६६ मैल)
उगम स्थान उंची २,३४५ मी (७,६९४ फूट)
सरासरी प्रवाह रुपांतरण त्रूटी: मूल्य "बासेल: १,०६०
स्त्रासबुर्ग: १,०८०
क्यॉल्न: २,०९०
डच सीमा: २,२६०" अंकातच आवश्यक आहे
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १,८५,०००
उगमापासून मुखापर्यंत ऱ्हाईनचा मार्ग

ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.

जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.


मोठी शहरे


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: