"लाइपझिश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sanjeev bot (चर्चा | योगदान) छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata. |
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
||
ओळ ५६: | ओळ ५६: | ||
[[वर्ग:जर्मनीमधील शहरे]] |
[[वर्ग:जर्मनीमधील शहरे]] |
||
[[वर्ग:लाइपझिश]] |
२१:२३, १६ मार्च २०१७ ची नवीनतम आवृत्ती
लाइपझिश Leipzig |
|||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | जर्मनी | ||
राज्य | जाक्सन | ||
क्षेत्रफळ | २९७.६ चौ. किमी (११४.९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १९७ फूट (६० मी) | ||
लोकसंख्या (डिसेंबर २०१०) | |||
- शहर | ५,२२,८८३ | ||
- घनता | १,७५७ /चौ. किमी (४,५५० /चौ. मैल) | ||
- महानगर | ३५ लाख | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.leipzig.de/ |
लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे.
पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते.
खेळ[संपादन]
फुटबॉल हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. रेड बुल अरेना हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
जुळी शहरे[संपादन]
- आदिस अबाबा
- बर्मिंगहॅम
- बोलोन्या
- ब्रनो
- फ्रांकफुर्ट
- हानोव्हर
- ह्युस्टन
- क्यीव
- ल्यों
- नानजिंग
- प्लॉव्हडिव्ह
- थेसालोनिकी
- त्राव्हनिक
- हर्झलिया
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |