"संजय गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३८ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''संजय राजीव गांधी''' (१९४७ - १९८०) हे वडील [[फिरोज गांधी]] आणि आई भारताच्या पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांचे थोरले चिरंजीव होते. [[इ.स. १९७७]] सालच्यामध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. ते भारताच्या सातव्या लोकसभेत अमेठी मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते.
 
स्वत:च चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले.
३४,०६३

संपादने

दिक्चालन यादी