"माधव गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
बदल साचा
ओळ १: ओळ १:
{{लेखनाव}} (जन्मः २५ सप्टेम्बर, १९२८मुम्बई, मृत्यू: १ जून २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.
'''माधव गडकरी''' ([[२५ सप्टेंबर]], [[इ.स. १९२८]]:[[मुंबई]], महाराष्ट्र, [[भारत]] - [[१ जून]], [[इ.स. २००६]]) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.


==शिक्षण==
==व्यक्तीगत जीवन==
* बी. ए. (ऑनर्स), [[मुंबई विद्यापीठ]]

* शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), मुम्बई विद्यापीठ


{{बदल}}
==कारकीर्द==
==कारकीर्द==

* १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार
* १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार
* १९५५-६२: आकाशवाणी दिल्ली
* १९५५-६२: आकाशवाणी दिल्ली
ओळ १८: ओळ १७:


===विदेशी प्रवास===
===विदेशी प्रवास===

* थॉम्सन फोन्डॅशनच्या शिष्यव्रुत्तीवर इगलन्ड व युरोपचा दॉरा.
* थॉम्सन फोन्डॅशनच्या शिष्यव्रुत्तीवर इगलन्ड व युरोपचा दॉरा.
* ब्रिटन, मॉस्को, जर्मनी, आयर्लन्ड, मॉरिशस, अमेरिका येथे अनेक् दॉरे.
* ब्रिटन, मॉस्को, जर्मनी, आयर्लन्ड, मॉरिशस, अमेरिका येथे अनेक् दॉरे.
ओळ ३२: ओळ ३०:


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==

* राजीव ते नरसिंह
* राजीव ते नरसिंह
* इंदिरा ते चंद्रशेखर
* इंदिरा ते चंद्रशेखर
ओळ ४२: ओळ ३९:




'''प्रकाशने (एकूण् ३३)'''
'''प्रकाशने (एकूण ३३)'''


* असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
* असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
ओळ ७७: ओळ ७४:
* प्रतिभेचे पन्ख लाभलेली माणसे : २००१
* प्रतिभेचे पन्ख लाभलेली माणसे : २००१
* निफाडकर गडकरी : २००१
* निफाडकर गडकरी : २००१
*
*
*
*
*
*
*
*
*


==पुरस्कार==
==पुरस्कार==

* १९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
* १९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
* १९९० : पद्मश्री
* १९९० : पद्मश्री
ओळ १२२: ओळ १०९:


==संदर्भ==
==संदर्भ==




{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी साहित्यिक}}


{{DEFAULTSORT:गडकरी, माधव}}
[[वर्ग:भारतीय व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय व्यक्ती]]
[[वर्ग:मराठी लेखक|गडकरी, माधव]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी पत्रकार|गडकरी, माधव]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी संपादक|गडकरी, माधव]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:इ.स. १९२८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू]]

२१:४३, ६ मार्च २०१७ ची आवृत्ती

माधव गडकरी (२५ सप्टेंबर, इ.स. १९२८:मुंबई, महाराष्ट्र, भारत - १ जून, इ.स. २००६) हे मराठी लेखक आणि पत्रकार होते.

शिक्षण

कारकीर्द

  • १९४५-५५: स्वत:ची प्रकाशने : निर्झर, क्षितीज्, निर्धार
  • १९५५-६२: आकाशवाणी दिल्ली
  • १९६२-६७: मुख्य उप-संपादक, महाराष्ट्र टाईम्स
  • १९६७-७६‌: संपादक, गोमान्तक, पणजी, गोवा
  • १९७६-८४: संपादक, मुम्बई सकाळ
  • १९८४-९१: संपादक, लोकसत्ता मुम्बई
  • १९९१-९२: मुख्य संपादक, लोकसत्ता मुम्बई / पुणे / नागपुर, रविवार लोकसत्ता, साञ लोकसत्त, साप्ताहिक लोकप्रभा
  • २५ सप्टेम्बर १९९२: लोकसत्ता प्रकाशन समुहामधुन निव्रुत्त
  • फेब्रुवारी १९९७ पर्यन्त : लोकसत्तेतील "चौफेर" आणि "रविवार द्रुष्टीक्षेप" ह्या सदरामध्ये लेखन चलु ठेवले.

विदेशी प्रवास

  • थॉम्सन फोन्डॅशनच्या शिष्यव्रुत्तीवर इगलन्ड व युरोपचा दॉरा.
  • ब्रिटन, मॉस्को, जर्मनी, आयर्लन्ड, मॉरिशस, अमेरिका येथे अनेक् दॉरे.
  • पोर्तुगाल पर्यन्त बहुतेक युरोपियन देशना भेटी.
  • बागला देशच्या मुक्तिनन्तर कलकत्ता ते ढाका दॉरा
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या दोन निवडणुकान्वर समिक्षण
  • क्युबाला भेट् दिलेल्या दोन पैकी एक सम्पादक
  • अटल बिहारी वाजपेयी यान्च्यासमवेत चीनला भेट देणारे एकमेव महराश्ट्रियन पत्रकार्
  • जपानला दोनदा भेट. टोकियो येथील सातव्या जागतिक माध्यम परिषदेचे आमन्त्रण मिळलेले एकमेव मराठी पत्रकार.
  • अफघाणीस्थानला भेट. खान अब्दुल गफार खान ह्यान्च्या बरोबर जललाबादला वास्तव्य.
  • अनेक छोट्या आशियन देशाना भेट्.
  • १९९२ मध्ये तुर्कस्थानला भेट्.

प्रकाशित साहित्य

  • राजीव ते नरसिंह
  • इंदिरा ते चंद्रशेखर
  • दृष्टिक्षेप (स्तंभलेख संग्रह)
  • चौफेर (स्तंभलेख संग्रह)
  • असा हा महाराष्ट्र
  • असा हा गोमंतक
  • मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन


प्रकाशने (एकूण ३३)

  • असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • असा हा महाराष्ट्र भाग २ : पहिली आव्रुत्ती १९६६, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन : पहिली आव्रुत्ती १९६९, दुसरी आव्रुत्ती १९८४
  • सोनार बान्गला : १९७२
  • सत्ता आणि लेखणी : १९७०
  • असा हा गोमान्तक् : पहिली आव्रुत्ती १९७५, दुसरी आव्रुत्ती १९८८
  • एक झलक पूर्वेची : १९७९
  • शेवटचे गान्धी : १९७९
  • माओ नन्तरचा चीन् : १९८१
  • भ्रश्टाचार्य अन्तुले : १९८२
  • चॉफेर भाग् १ : पहिली आव्रुत्ती १९८२, दुसरी आव्रुत्ती १९९६
  • क्रान्तीनन्तरचा क्युबा : १९८४
  • सभेत कसे बोलावे : पहिली आव्रुत्ती १९८४, दुसरी आव्रुत्ती १९८६ तिसरी अव्रुत्ती १९८९
  • साहित्यातील हिरे आणि मोती : पहिली आव्रुत्ती १९४, दुसरी आव्रुत्ती १९९५
  • द्रुष्टिक्षेप : १९८४
  • प्रतिभा सम्राट राम गणेश गडकरी चरित्र : १९८५
  • हेल्लो चार्ल्स् : नाटक
  • सन्युक्त महाराष्ट्राचे महारथी : १९८७
  • चॉफेर भाग २ : १९८८
  • चॉफेर भाग ३ : १९८९
  • कुसुमाग्रज गॉरव : १९८९
  • चिरन्तनाचे प्रवासी : १९९२
  • गाजलेले अग्रलेख : १९९२
  • निर्धार ते लोकसत्ता : १९९३
  • द्रुष्टिक्षेप भाग १ : १९९५
  • द्रुष्टिक्षेप भाग २ : १९९६
  • द्रुष्टिक्षेप भाग ३ : १९९६
  • चॉफेर भाग ४ : १९९६
  • अष्टपॅलू आचार्य अत्रे : १९९७
  • चॉफेर भाग ५ : १९९८
  • गुलमोहराची प्पने : १९९९
  • प्रतिभेचे पन्ख लाभलेली माणसे : २००१
  • निफाडकर गडकरी : २००१

पुरस्कार

  • १९८८ : पुढारीकार जाधव पुरस्कार
  • १९९० : पद्मश्री
  • १९९१ अनन्त हरी गद्रे पुरस्कार्
  • १९९१ : भ्रमन्ती पुरस्कार
  • १९९१ : लोकश्री पुरस्कार
  • १९९३ : भारतकार हेगडे देसाई पुरस्कार
  • १९९५ : प्राचार्य अत्रे पुरस्कार, सासवड, पुणे
  • १९९५ : सन्वाद पुरस्कार्, पुणे
  • देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी

महाराष्ट्र राज्य लेखन पुरस्कार :

  • मुम्बई ते मॉस्को व्हाया लन्डन
  • सोनार बान्ग्ला
  • माओ नन्तरचा चीन
  • नित्धार ते लोकसत्ता

गोवा अकाडेमी पुरस्कार :

  • सोनार बाङला

मराठी साहित्य परिशद आणि दीपलक्ष्मी पुरस्कार :

  • चौफेर भाग १

व्ही. एच. कुलकर्णी पुरस्कार् :

  • प्रतिभा सम्राट् राम गणेश गडकरी चरित्र

गौरव

बाह्य दुवे

संदर्भ