"बार्शी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४,०४२ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोड वर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदीर आहे. हे मंदीर भव्‍य असुन या देवी ची अशी कथा सांगितली जाते कि या देवी ची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्‍यावेळी तळहता एवढया आकाराची होती, व सध्‍या हि मुर्ती 5 ते साडे पाच फुड एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पुर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता हि जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकर्यांची खुप श्रध्‍दा आहे. भगवती माते ची मिरवणुक ही भव्‍या असते. गावच्‍या यात्रेस परगाव चे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन,यावली व ढोराळे गावान‍जीक आहे.
 
= '''श्री.स्वामीनारायण मंदिर''' =
बार्शी मध्ये बी.ए.पी.एस.स्वामीनारायण संप्रदायाचे अत्यंत सुंदर असे श्री.स्वामीनारायण मंदिर बालाजी कॉलोनी, सोलापूर रोड येथे आहे.हे मंदिर व त्यातील मुर्त्या अत्यंत आकर्षक आहेत. बालकांना व युवकांना या ठिकाणी संस्कार दिले जातात.
 
बार्शी हे शहर कला,क्रीडा,शिक्षण,वैद्यकीय,औद्योगिक,सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत समृद्ध असे शहर आहे.
 
''शैक्षणिक''<ref>शैक्षणिक</ref>
 
४.महाराष्ट्र विद्यालय (कला व विज्ञान)
 
बार्शीची नाट्य परंपरा हि सुद्धा अत्यंत जुनी आहे. बार्शीचे खारमुरे खूप प्रसिद्ध आहेत. बार्शी मधील जयशंकर मिल हि भारतातील दुसरी सुत गिरणी आहे जी आज पर्यंत चालू आहे. बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल हे नावाजलेले हॉस्पिटल असून मुंबई नंतर बार्शी मध्ये अशी दोनच कॅन्सरची हॉस्पिटल एकेकाळी देशामध्ये होती. डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटल हे देखील सर्व सुविधेने संपन्न हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टर्स सेवा देतात.
 
'''मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी'''
 
मातृभूमी प्रतिष्ठान,बार्शी नावाची संस्था बार्शीमध्ये कार्यरत असून या प्रतिष्ठान मार्फत विविध योजना राबविल्या जातात. आजाराचे मुख्य कारण दुषित पाणी आहे त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे हि गरज ओळखून प्रतिष्ठानने अनेक गावात आर.ओ.प्लांट बसविलेले आहेत. 3 ते ५ वर्ष वयाच्या मुलांना मोफत तपासणी आरोग्य कार्ड दिली जातात ज्यामध्ये संपूर्ण एक वर्ष ह्या मुलांना बार्शीतील बालरोग तज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी करतात.केशर आंब्याची रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे.खेड्यामध्ये बसथांबे नसतात हि गरज ओळखून निवारा शेड उभी केलेली आहेत. मातृभूमी प्रतिष्ठानचा महात्वाकांशी प्रकल्प "अन्नपूर्णा योजना " ज्याद्वारे निराधार,अपंग,वयोवृद्ध लोकांना दोन वेळेचे जेवणाचा डबा घरपोच दिला जातो. सध्या खामगाव,सुर्डी व बार्शी येथे एकूण १८० लाभार्थी याचा लाभ घेत आहेत.
 
{{विस्तार}}
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी