"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Pywikibot v.2
छो (Pywikibot v.2)
[[इ.स. १९४९]] साली रविशंकर [[दिल्ली|दिल्लीच्या]] ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी ''वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा'' स्थापन केला. [[इ.स. १९५०]] ते [[इ.स. १९५५]] सालात रवि शंकर यांनी [[सत्यजित राय]] यांच्या अपू त्रयी - ([[पथेर पांचाली]], [[अपराजित]] व [[अपूर संसार]]) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी ''चापाकोय़ा'' , ''चार्ली'' व सुप्रसिद्ध ''गांधी'' (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.
 
पंडित रविशंकर यांनी मुंबईत [[इ.स. १९६२]] साली व [[लॉस अॅन्जेलिसॲन्जेलिस]] येथे १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिकची स्थापन केली.
 
== आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात ==
* म्युझिक मेमरी (१९६७) (इंग्रजी पुस्तक)
* माय म्युझिक , माय लाइफ (१९६८), (आत्मचरित्र) (इंग्रजी पुस्तक)
* लर्निंग इंडियन म्युझिक - ए सिस्टिमॅटिक अॅप्रोचॲप्रोच (१९७९) (इंग्रजी पुस्तक)
 
== पुरस्कार व सन्मान ==
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी