"सदस्य चर्चा:साळुंके सुवर्णा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो (नविन सदस्याच्या चर्चापानावर स्वागत संदेश टाकला)
 
 
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ११:५७, ५ फेब्रुवारी २०१७ (IST)
 
== पक्ष्यांबद्दलचे लेख ==
 
नमस्कार,
 
सर्वप्रथम, तुम्ही मराठी विकिपीडियावर देत असलेल्या योगदानाबद्दल अनेक धन्यवाद.
 
तुमच्या लेखनाबद्दल दोन सूचना कराव्याशा वाटतात.
 
१. विकिपीडियावरील पक्षीविषयक लेख विवक्षित प्रकारे लिहले जातात, उदा. [[चित्रबलाक]]. तुम्ही घालत असलेली माहिती अशा प्रकारे लिहिलीत तर उत्तम!
 
२. तुमचे लेखन कोठून नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केलेले नाही ना याची खात्री देता येईल का? आपल्या लेखनातील भाषा ललितलेखन असल्यासारखी असल्याने अशी शंका आली. आपण स्वतःच हे लेखन केले असले तर प्रताधिकारभंगाचा प्रश्न येत नाही. तरीही लेखातील भाषा विश्वकोशीय ठेवावी ही विनंती.
 
तुम्हाला प्रश्न असले किंवा मदत लागली तर कळवालच.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:०४, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)

दिक्चालन यादी