"हावडा रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४६: ओळ ४६:
{{कॉमन्स वर्ग|Howrah station|हावडा जंक्शन}}
{{कॉमन्स वर्ग|Howrah station|हावडा जंक्शन}}


[[वर्ग:पश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानके]]
[[वर्ग:कोलकातामधील रेल्वे स्थानके]]
[[वर्ग:कोलकातामधील वाहतूक]]
[[वर्ग:कोलकातामधील वाहतूक]]

१४:५०, १४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

हावडा
भारतीय रेल्वे टर्मिनस
फलक
स्थानक तपशील
पत्ता हावडा, हावडा जिल्हा, पश्चिम बंगाल
गुणक 22°34′54″N 88°20′32″E / 22.5818°N 88.3423°E / 22.5818; 88.3423
मार्ग दिल्ली−हावडा मुख्य रेल्वेमार्ग
दिल्ली−गया−हावडा रेल्वेमार्ग
हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग
हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग
हावडा-सिलिगुडी मार्ग
फलाट २३
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८५४
विद्युतीकरण इ.स. १९५४
संकेत HWH
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पूर्व रेल्वे
स्थान
हावडा रेल्वे स्थानक is located in पश्चिम बंगाल
हावडा रेल्वे स्थानक
हावडा रेल्वे स्थानक
पश्चिम बंगालमधील स्थान
ऐतिहासिक इमारत

हावडा रेल्वे स्थानक, हे कोलकाता महानगरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक हुगळी नदीच्या पश्चिम काठावर हावडा शहरामध्ये स्थित असून हावडा पूल ह्या स्थानकाला कोलकाता शहरासोबत जोडतो. २३ फलाट असलेले हावडा भारतामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक असून ते पूर्व रेल्वेदक्षिण पूर्व रेल्वे ह्या भारतीय रेल्वेच्या दोन क्षेत्रांचे मुख्यालय आहे.

भारतामधील चार प्रमुख रेल्वे मार्ग हावडा येथे संपतात. भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस नवी दिल्ली व हावडा दरम्यान १९६९ साली धावली. येथून अनेक शताब्दीदुरंतो एक्सप्रेस गाड्या सुटतात. हावडाखेरील सियालदाह रेल्वे स्थानक, शालिमार रेल्वे स्थानककोलकाता रेल्वे स्थानक ही कोलकाता महानगरामधील इतर तीन मोठी स्थानके आहेत.

प्रसिद्ध गाड्या

बाह्य दुवे