"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,५८० बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==सन्मान==
राम गणेश गडकरी यांची स्वतःची अशी इच्छा होती की मृत्यूनंतर त्यांची समाधी फर्ग्युसन रस्त्यावर व्हावी, परंतु त्यांचा अर्धपुतळा पुण्याच्या छत्रपती संभाजी बागेतउद्यानात उभा करण्यात आला. त्याठिकाणी अद्याप संभाजी महाराजांचा पुतळा नाही, मात्र उद्यानाला संभाजी महाराजांचे नाव आहे. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तथाकथित गलिच्छ लिखाण केले असल्यामुळे त्यांचा पुतळा संभाजी महाराजांचे नाव असणाऱ्याअसणार्‍या उद्यानातुनउद्यानातून सन्मानाने हलवावा अशी मागणी १०-१५ वर्ष होऊ लागली. या मागणीकडे लक्ष न दिले गेल्यामुळे शेवटी ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी पुतळा काढुनकाढून टाकला व स्वतःहुनमुठा पोलिसांनानदीत हजर झालेबुडवला. नंतरसीसीटीव्ही हाकॅमेर्‍यातील याचित्रणावरून उद्यानातपोलिसांनी छत्रपतीचार संभाजीगुन्हेगारांना महाराजांचाचअटक पुतळाकेली. हवापुतळ्याच्या याजागेवर मागणीनेतूर्तास जोरगडकरींची धरलातसबीर ठेवली आहे. तसेच शरदलवकरच पोंक्षे,तेथे पुष्करगडकरींचा श्रोत्री, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, अमोल पालेकर, श्रीरंग गोडबोले व ब्राह्मण महासंघाचे लोक गडकरीनवीन पुतळा याचउभारला बागेतजावा बसवणारअशी म्हणुनपुणेकरांची हट्ट करत आहेत. तुर्तास पोलिसांकडून त्या जागेवर पहारा ठेवण्यात आलाइच्छा आहे.
 
या गुन्ह्यासाठी संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांना अटक झाली. त्यांनी सांगितल्या जागी नदीच्च्या पात्रातून पुतळा आणि पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हातोडी आणि अन्य अवजारे नदीतून बाहेर काढण्यात आली.
 
===साखरकारखाना===
काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी सन १९९८ मध्ये सावनेर तालुक्यात हेटीसुरला येथे राम गणेश गडकरी साखर कारखाना काढला. तो काही वर्षे चालला. पुढे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे त्यावरील कर्ज वाढत गेले. सन २००५ मध्ये कर्जाची रक्कम ७१.४६ कोटी रुपयांवर पोहोचली. ६० दिवसांची जप्तीची नोटीस बजावायची आणि कारखान्याची संपत्ती विक्रीस काढायची, अशी कर्जवसुलीची पद्धत रूढ झाली होती. कारखाना विक्रीस काढण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन केले जाते. सावनेर तालुक्यातील या कारखान्याच्या ११०.८० एकर जमिनीचे मूल्यांकन के.आर.व्ही. चारी आणि व्ही.आर. देशकर यांनी २६ कोटी ३१ लाख रुपये इतके ठरवले. त्यात कारखान्याची यंत्रसामग्री, जमिनीची किंमत आणि इमारत अशा सगळ्यांचा समावेश होता. ही किमान रक्कम आल्याशिवाय कारखाना विक्री करू नये, असा नियम असला तरी या कारखान्याची केवळ १३ कोटी ३६ लाखांत विक्री करण्यात आली..
 
== हेही पाहा ==
५६,४६६

संपादने

दिक्चालन यादी