"बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग
संकेत
ओळ १: ओळ १:
'''बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ''' [[जर्मनी]]ची राजधानी [[बर्लिन]]जवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बर्लिनच्या दक्षिणेस [[ब्रांडेनबुर्ग]] राज्यात [[शोनेफेल्ड]] शहरात असलेला हा विमानतळ [[बर्लिन टेगेल विमानतळ|टेगेल विमानतळापाठोपाठ]] बर्लिन महानगरातील दुसरा मोठा विमानतळ आहे.
'''बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ''' {{विमानतळ संकेत|SXF|EDDB}} [[जर्मनी]]ची राजधानी [[बर्लिन]]जवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बर्लिनच्या दक्षिणेस [[ब्रांडेनबुर्ग]] राज्यात [[शोनेफेल्ड]] शहरात असलेला हा विमानतळ [[बर्लिन टेगेल विमानतळ|टेगेल विमानतळापाठोपाठ]] बर्लिन महानगरातील दुसरा मोठा विमानतळ आहे.


जर्मनीचे एकत्रीकरण होण्याआधी शोनेफेल्ड विमानतळ [[पूर्व बर्लिन]]मध्ये होता. हा विमानतळ [[पूर्व जर्मनी]]चा मुख्य विमानतळ होता.
जर्मनीचे एकत्रीकरण होण्याआधी शोनेफेल्ड विमानतळ [[पूर्व बर्लिन]]मध्ये होता. हा विमानतळ [[पूर्व जर्मनी]]चा मुख्य विमानतळ होता.

२३:३८, ४ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

बर्लिन शोनेफेल्ड विमानतळ (आहसंवि: SXFआप्रविको: EDDB) जर्मनीची राजधानी बर्लिनजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बर्लिनच्या दक्षिणेस ब्रांडेनबुर्ग राज्यात शोनेफेल्ड शहरात असलेला हा विमानतळ टेगेल विमानतळापाठोपाठ बर्लिन महानगरातील दुसरा मोठा विमानतळ आहे.

जर्मनीचे एकत्रीकरण होण्याआधी शोनेफेल्ड विमानतळ पूर्व बर्लिनमध्ये होता. हा विमानतळ पूर्व जर्मनीचा मुख्य विमानतळ होता.

येथून युरोप आणि जगातील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.