"राम गणेश गडकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६९ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
→‎सन्मान: दुवे जोडले
(→‎सन्मान: दुवे जोडले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
 
==सन्मान==
राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ त्यांचा एक अर्धपुतळा पुण्याच्या छत्रपती संभाजी बागेत उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास जानेवारीनाटकातील २०१७आक्षेपार्ह रोजीलेखनामुळे संभाजी ब्रिगेड नावाच्या एका उपद्व्यापी संघटनेच्या गुंडांनी पुतळ्याची मोडतोड करून तो मुठा नदीत फेकला. या गुन्ह्यासाठी प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. रामोजी रानोजी बिल्डिंग, नर्‍हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (वय २४, रा. अलंकापूरम सोसायटी, वडमुखवाडी, चर्‍होली, आळंदी), गणेश देविदास कारले (वय २६, रा. चांदुस, रौंदळ वस्ती, ता. खेड) यांना अटक करण्यात आली.
३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या लोकांनी पुतळ्याची मोडतोड करून तो मुठा नदीत फेकला. या गुन्ह्यासाठी प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. रामोजी रानोजी बिल्डिंग, नर्‍हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (वय २४, रा. अलंकापूरम सोसायटी, वडमुखवाडी, चर्‍होली, आळंदी), गणेश देविदास कारले (वय २६, रा. चांदुस, रौंदळ वस्ती, ता. खेड) यांना अटक करण्यात आली.
 
== हेही पाहा ==

संपादन

दिक्चालन यादी