"तुळशीदास बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
यांचा जन्म [[गोवा|गोव्यातील]] बोरी गावात झाला परंतु हे लहानपणीच [[पुणे|पुण्यात]] आले. ते गुरू [[मधुकर पेडणेकर]] यांच्याकडून [[हार्मोनियम]] शिकण्यासाठी रोज [[पुणे]]-[[मुंबई]] ये-जा करत. त्यांनी उस्ताद [[आमीर खान (संगीतकार)|आमीर खान]], पंडित [[भीमसेन जोशी]], [[मल्लिकार्जुन मन्सूर]], [[किशोरी आमोणकर]], [[जितेंद्र अभिषेकी]], [[छोटा गंधर्व]] आदी कलावंतांना पेटीची साथ केली.

तुळसीदास बोरकर हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित [[हे बंध रेशमाचे]] या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते.
तुळसीदास [[बोरकर]] हे प्रा. [[मधुकर तोरडमल]] दिग्दर्शित [[हे बंध रेशमाचे]] या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते.

==पहा==
अन्य [[बोरकर]]

==पुरस्कार==
==पुरस्कार==

००:२६, २८ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

तुळशीदास वसंत बोरकर हे एक मराठी हार्मोनियमवादक होते.

यांचा जन्म गोव्यातील बोरी गावात झाला परंतु हे लहानपणीच पुण्यात आले. ते गुरू मधुकर पेडणेकर यांच्याकडून हार्मोनियम शिकण्यासाठी रोज पुणे-मुंबई ये-जा करत. त्यांनी उस्ताद आमीर खान, पंडित भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व आदी कलावंतांना पेटीची साथ केली.

तुळसीदास बोरकर हे प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शक होते.

पहा

अन्य बोरकर

पुरस्कार