"नटसम्राट (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,२९८ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर बेतले होते. मूळ नाट्यांशांचे ते भाषांतर किंवा रूपांतर नाही. असे असले त्या कथानकांना वि.वा.शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेने विस्तारले आणि मराठीत एक एकमेवाद्वितीय नाटक अवरतरले. या नाटकाला रंगभूमीवर येऊन दशके लोटली, पण नाटकाचे नावीन्य अजून ओसरलेले नाही.न
 
या नाटकामध्ये अप्पा बेलवलकर यांच्या पत्नीची "कावेरी" हे पात्रहि भुमिका,'शांता जोग' यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती .कलेसाठी स्वताला वाहून घेतलेल्या माणसासोबत संसार करताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी व ताण-तणावाच्या काळात प्रेमाने आणि संयमाने घर सावरणारी एक हळवी व खंबीर स्त्री 'कावेरी' या पात्रातून साकारली गेली.नटाची मुले देशोधडीला लागतात अशी त्यावेळी लोकांची समजूत असायची पण "नटसम्राट" नाटकामध्ये कावेरी' ने मात्र मुलांना शिक्षण व विचारांनी समृद्ध बनवले.
 
"नटसम्राट" हे नाटक अभिनयाचा अभ्यास करायला शिकवते , व खूप गोष्टी शिकवून जाते..
 
'''नटसम्राटचे लग आठ प्रयोग'''
 
सम्राटचे सलग आठ प्रयोग
 
==नटसम्राटचे सलग आठ प्रयोग==

दिक्चालन यादी