"डिसेंबर १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ४०: ओळ ४०:
==प्रतिवार्षिक पालन==
==प्रतिवार्षिक पालन==
* प्रजासत्ताक दिन - [[नायजर]].
* प्रजासत्ताक दिन - [[नायजर]].
* जागतिक स्थलांतरित दिन.
* अरब भाषा दिन.
* अस्पृश्यता निवारण दिन
* अल्पसंख्याक हक्‍क दिन


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१९:२५, २६ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती


डिसेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५२ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार.

जन्म

मृत्यू

  • १९९३ - राजा बारगीर – चित्रपट दिग्दर्शक. ’सुखाचे सोबती’ (१९५८), ’बोलकी बाहुली’ (१९६१), ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’ (१९६७), ’मानाचा मुजरा’ (१९६९), ’करावं तसं भरावं’ (१९७५), ’दीड शहाणे’ (१९७९), ’ठकास महाठक’ (१९८४), ’गडबड घोटाळा’ (१९८६), ’तुझी माझी जमली जोडी’ (१९९०) अशा सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
  • १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार
  • २००० - मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
  • २००४ - विजय हजारे – क्रिकेटपटू

प्रतिवार्षिक पालन

  • प्रजासत्ताक दिन - नायजर.
  • जागतिक स्थलांतरित दिन.
  • अरब भाषा दिन.
  • अस्पृश्यता निवारण दिन
  • अल्पसंख्याक हक्‍क दिन

बाह्य दुवे




डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - (डिसेंबर महिना)