"गॅल्व्हस्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५५ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
(बंदर)
 
==गॅल्व्हस्टन बंदर==
गॅल्व्हस्टन बंदर १८२५मध्ये बांधण्यात आले. गॅल्व्हस्टन द्वीपाच्या उत्तर भागात व पेलिकन द्वीपावर सुविधा असलेल्या या बंदरातून खनिज तेलासह अनेक प्रकारच्या मालसामानाची वाहतूक होते. येथून [[कॅरिबियन समुद्र|कॅरिबियन समुद्रामध्ये]] जाणाऱ्या क्रुझनौकांसाठी वेगळा धक्का आहे. येथे [[कार्निव्हल क्रुझ लाइन्स]]च्या [[कार्निव्हल कॉन्क्वेस्ट]], [[कार्निव्हल एक्सटसी]], [[कार्निव्हल मॅजिक]], [[कार्निव्हल फ्रीडम]] आणि [[कार्निव्हल ट्रायम्फ]], [[रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल]]ची [[एमएस लिबर्टी ऑफ द सीझ]] तसेच [[डिस्नी क्रुझ लाइन]]ची [[डिस्नी मॅजिक]] या नौकांचे मुख्य बंदर आहे.
 
==बाह्य दुवे==

दिक्चालन यादी