"डग्लस डी.सी. ९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
चित्र
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Iberia.md-88.ec-foz.arp.jpg|इवलेसे|[[इबेरिया (विमानकंपनी)|इबेरियाचे]] एमडी८०]]
'''मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ ''' हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून '''एम.डी. ८०''', '''एम.डी. ८८''', '''एम.डी. ९०''' तसेच [[बोईंग ७१७]] या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४००पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.

१३:१५, १५ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

इबेरियाचे एमडी८०

मॅकडॉनल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४००पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली.