"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१३ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
No edit summary
 
==सोनचाफा==
सोनचाफा हा चाफ्याचा प्रकार अस्सल भारतीय आहे. हा वृक्षप्रकार भारतात [[हिमालय|हिमालयापासून]] [[तामिळनाडू]] आणि सह्याद्रीपासून[[सह्याद्री]]पासून पूर्वेकडील सर्व राज्यांत दिसून येतो. Michelia champaca हे या वृक्षाचे शास्त्रीय नाव मिकेलिया चंपाका आहे. कुल मॅग्नोलिएसी. सोनचाफ्याची सोनेरी पिवळ्या रंगाची फुले दाट अशा पर्णसंभारात लपलेली असतात. ''सुवर्णचंपक'' या नावानेही हे फूल ओळखले जाते.
 
==पिवळा चाफा==

दिक्चालन यादी