"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१२ बाइट्स वगळले ,  ३ वर्षांपूर्वी
डग्याचा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(डग्याचा)
 
=== डग्गा ===
प्रदेशानुसार धातूचे वा मातीचे डग्गे बघण्यास मिळतात. याची [[शाई]] तबल्या प्रमाणे केंद्रस्थानी नसून चाटेच्या नजीक असते. डग्ग्याच्या शाईचा व्यास सुमारे १० सेमी असतो. डग्ग्यात गठ्ठे वापरले जात नाहीत. डग्ग्याच्याडग्याचा भांड्याचा व्यास वरच्या भागात मोठा असून (सुमारे २५ सेमी) खालच्या भागात निमुळता होत जातो. छोट्या डग्ग्यास ''डुग्गी'' म्हणतात.
 
तबलजींकडे याशिवाय तबला/डग्गा ठेवण्यास '''गादी''', तबला/डग्गा सुरावर लावण्यास ''' [[हातोडा|हातोडी]]''' व हाताला येणार्‍या घामापासून तबल्याची कातडी वाचवण्यासाठी '''पावडर''' असा सरंजाम असतो.
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी