"पीठ (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५५८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
[[डेल्टा अरी]] पृथ्वीपासून १९८ प्रकाशवर्षे अंतरावरील ३.६ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे.<ref name="aaa474_2_653"><cite class="citation journal">van Leeuwen, F. (November 2007). </cite></ref>
 
या तारकासमूहातील सात ताऱ्यांभोवती [[परग्रह]] आढळले आहेत. [[म्यू अरी]] हा तारा खगोलशास्त्रज्ञांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती चार परग्रह परिभ्रमण करताना आढळले आहेत. त्यातील तीन [[गुरू ग्रह|गुरू]] ग्रहासारखे वायू-राक्षस आहेत आणि चौथा ग्रह [[पृथ्वी]] किंवा [[मंगळ ग्रह|मंगळासारखा]] खडकाळ असण्याची शक्यता आहे. एचडी १५२०८९ या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती एक परग्रह आहे.
 
=== दूर अंतराळातील वस्तू ===
२,४४०

संपादने

दिक्चालन यादी