"सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
७७५ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 128 langlinks, now provided by Wikidata on d:Q23397)
[[चित्र:Great Salt Lake.jpg|thumb|right|[[युटा]]मधील [[ग्रेट सॉल्ट लेक]]]]
[[चित्र:Caspian Sea from orbit.jpg|thumb|[[कॅस्पियन समुद्र]] हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.]]
'''सरोवर''' (किंवा तलाव) हा म्हणजे[[पृथ्वी]]वरील गोड्या अथवा खाऱ्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा आहे. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही [[समुद्र]]ाचा भाग नसतात. आकाराने सरोवरे [[तळे|तळ्यांपेक्षा]] बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake
|author=Britannica online
* '''दक्षिण अमेरिका''' - [[टिटिकाका सरोवर]]
 
 
== स्म्दर्भ ==
==पवित्र सरोवरे==
भारतातले हिंदू पाच सरोवरे पवित्र असल्याचे मानतात. त्यामुळे या सरॊवरांना भेट देणे ह्या धार्मिक यात्रा समजल्या जातात. ती पवित्र सरोवरे अशी :-
 
* कच्छमधील [[नारायण सरोवर]]
* कर्नाटकातील पंपा सरोवर
* राजस्थानातील [[पु़्ष्कर]] सरोवर
* ओरिसामधील बिंदुसागर सरोवर, आणि
* तिबेटमधील [[मानस सरोवर]]
 
 
 
==संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
५५,५८१

संपादने

दिक्चालन यादी