"मोर्टिमर व्हीलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ४: ओळ ४:


[[वर्ग:पुरातत्त्वज्ञ]]
[[वर्ग:पुरातत्त्वज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म]]

२२:४३, ११ नोव्हेंबर २०१६ ची आवृत्ती

मोर्टिमर व्हीलर (१० सप्टेंबर १८९० - २२ जुलै १९७६) ब्रिटिश सैन्यातील अधिकारी व पुरातत्त्व होते. त्यांनी वेल्स राष्ट्रीय संग्रहालय आणि लंडन संग्रहालयाचे संचालक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक आणि संस्थापक, आणि लंडन मध्ये पुरातत्त्व संस्थेचे मानद संचालक म्हणून काम केले. त्यांनी पुरातत्वशास्त्रावर २४ पुस्तके लिहिली.

सन १९४४ मध्ये ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणुन रुजु झाले. त्यानंतर त्यांनी हडप्पा, अरिकामेडु, आणि ब्रह्मगिरी येथे उत्खनन केले व भारतीय उपखंडात पुरातत्त्व स्थापनेत सुधारणा घडवुन आणल्या.