"विकिपीडिया:लुआ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
V.narsikar (चर्चा | योगदान) वर्ग साचा काढला |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
{{वर्ग}} |
|||
==विभाग उद्युक्त करणे== |
==विभाग उद्युक्त करणे== |
||
१६:४०, ५ नोव्हेंबर २०१६ ची नवीनतम आवृत्ती
लुआ ही प्रोग्रामिंगची भाषा आहे.ही सध्या स्क्रिबुंटो(इं:Scribunto) या मीडियाविकि विस्तारकामार्फत विकिपीडियावर उपलब्ध आहे. लुआचे संकेत आता विकिच्या साच्यात टाकता येतात.त्यासाठी "{{#invoke:}}" ही स्क्रिबुंटोची कार्यान्वयन प्रणाली वापरावी लागते. जुलै २०१५ ला असणाऱ्या स्थितीनुसार, हे विस्तारक Lua 5.1 ला साहाय्यीकृत आहे.
लुआचा स्रोत संकेत हा विभाग: (मोड्यूल- इं:module) या पानांवर असतो.(उदा., विभाग:Bananas). हे वेगवेगळे विभाग मग साचा पानांवर invoke[मराठी शब्द सुचवा](उद्युक्त?) केल्या जातात.( {{#invoke:}} असा संकेत देऊन) (उदा.,विभाग:Bananas/doc हा संकेत वापरुन {{#invoke:Bananas|hello}}
मग ते "Hello, world!" असे दिसते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |