"विकिपीडिया:लुआ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन पान: '''लुआ''' ही प्रोग्रामिंगची भाषा आहे.ही सध्या स्क्रिबंटु मीडियाविक... |
(काही फरक नाही)
|
१७:३६, २९ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
लुआ ही प्रोग्रामिंगची भाषा आहे.ही सध्या स्क्रिबंटु मीडियाविकि विस्तारकामार्फत विकिपीडियावर उपलब्ध आहे. लुआचे संकेत आता विकिच्या साच्यात टाकता येतात.त्यासाठी "{{#invoke:}}" ही स्क्रिबंटुची कार्यान्वयन प्रणाली वापरावी लागते. जुलै २०१५ ला असणाऱ्या स्थितीनुसार, हे विस्तारक Lua 5.1 ला साहाय्यीकृत आहे.
लुआचा स्रोत संकेत हा विभाग: (मोड्यूल- इं:module) या पानांवर असतो.(उदा., विभाग:Bananas). हे वेगवेगळे विभाग मग साचा पानांवर invoke[मराठी शब्द सुचवा](उद्युक्त?) केल्या जातात.( {{#invoke:}} असा संकेत देऊन) (उदा.,विभाग:Bananas/doc हा संकेत वापरुन {{#invoke:Bananas|hello}}
मग ते "Hello, world!" असे दिसते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |